आहारात मासे समाविष्ट करण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

थंडीचा सीझन सुरु झाल्यानंतर आपल्याला विविध आजारांची चाहूल लागते. ही चाहूल लागताच आपण त्यावर उपाय करणे हे खूप गरजेचे आहे. थंडीच्या सीझनमध्ये मासे फार कमी प्रमाणात मिळतात. परंतु मासे हे आपल्या आरोग्यासाठी फार गुणवर्धक मानले जातात. आपल्या धावत्या जीवनशैलीत नानाविध आजारांना सामोरं जावं लागत आहे. यातलीच एकआजार म्हणजे ब्रेन स्ट्रोक. अलीकडे ब्रेन स्ट्रोकमुळे होणारे मृत्यू … Continue reading आहारात मासे समाविष्ट करण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा