लिपस्टिक लावताना कोणती काळजी घ्यायला हवी, वाचा

सीझन कुठलाही असो महिलांना नटणे थटणे हे खूप आवडते. दररोजच्या मेकअपमध्ये लिपस्टिकचा वापर हा फार मोठ्या प्रमाणात होतो. लिपस्टिक वापरल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक अनोखा ग्लो येतो. सध्याच्या घडीला मॅट लिपस्टिकची चलती ही फार मोठ्या प्रमाणावर आहे. मॅट लिपस्टिकला सर्व वयोगटातील महिलांची पसंती ही मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. मॅट लिपस्टिक ही एखाद्या लग्नसोहळ्यापासून ते अगदी कार्यालयात … Continue reading लिपस्टिक लावताना कोणती काळजी घ्यायला हवी, वाचा