दुधावरील साय आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य कसे खुलवेल, वाचा

चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग आहे. चेहऱ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी, आपण नानाविध प्रयोग करतो. आपल्या किचनमधील दूध हे आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी खूप परीणामकारक मानले जाते. चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी घरच्या घरी आपण अनेक उपाय करु शकतो. त्यातीलच एक म्हणजे दुधावरील साय. दुधाच्या सायीने चेहऱ्याला मसाज करण्याचे खूप सारे फायदे आहेत. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी जायफळचा … Continue reading दुधावरील साय आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य कसे खुलवेल, वाचा