मानसिक आरोग्यासाठी व्यायाम करण्याचे अगणित फायदे, वाचा
बदाम खाल्ल्याने मेंदू तल्लख होतो हे आपल्या सर्वांना माहित आहे. परंतु, वेगवेगळ्या संशोधनात हे सिद्ध झाले आहे की, व्यायामामुळे मेंदूची कार्यक्षमता अधिक सुधारते. तसेच वृद्धापकाळात होणाऱ्या आजारांनाही प्रतिबंधित करते. दररोज व्यायाम केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदे होतात. दररोज व्यायाम करण्याचा एक उत्तम फायदा म्हणजे तो आपल्या मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. व्यायामामुळे मेंदूमध्ये न्यूरोट्रॉफिक … Continue reading मानसिक आरोग्यासाठी व्यायाम करण्याचे अगणित फायदे, वाचा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed