निरोगी केसांसाठी कांद्याचे अगणित फायदे, वाचा

केस निरोगी राहण्यासाठी आपण नानाविध उपाय करतो. आपण कांद्याच्या आरोग्यासाठी असलेल्या फायद्यांविषयी ऐकले असेलच, परंतु तुम्हाला हे माहित आहे का कांदा केसांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. कांदा हा आपल्या किचनमध्ये अगदी सहज उपलब्ध असतो. मुख्य म्हणजे केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस चांगला स्रोत आहे. दिवसभर चपाती मऊ राहण्यासाठी ‘या’ टिप्स आहेत खूप महत्त्वाच्या कांद्यात अँटी-ऑक्सिडंट, अँटी-सेप्टिक, अँटी-बॅक्टेरियल … Continue reading निरोगी केसांसाठी कांद्याचे अगणित फायदे, वाचा