हिवाळ्यात हरभरा भाजी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हरभरा भाजी ही फार महत्त्वाची मानली जाते. हरभरा भाजी ही हिवाळ्यातील एक खास स्वादिष्ट भाजी देखील मानली जाते. हरभरा पिके कोवळी असताना रब्बी हंगामातील ही हंगामी भाजी कापली जाते. हरभऱ्याची कोवळी पाने वाळवून वर्षभर देखील खाल्ली जातात. लोह आणि फायबरने समृद्ध असलेली ही हलकी आणि अत्यंत पौष्टिक भाजी सर्व वयोगटातील लोकांना … Continue reading हिवाळ्यात हरभरा भाजी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा