दररोज 40 मिनिटे चालण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

दररोज ४ किलोमीटर वेगाने चालणे हा व्यायाम सर्वात उत्कृष्ट मानला जातो. आपले हृदय मजबूत ठेवण्याचा आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. जलद चालण्यामुळे आपला रक्तप्रवाह सुधारतो. त्याचबरोबरीने आपले कोलेस्टेरॉल देखील चांगल्या पद्धतीने नियंत्रणात राहते. चालण्यामुळे शरीरात चरबीचे प्रमाण कमी होते, त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. दररोज जलद चालण्याचे फायदे केवळ आपल्या … Continue reading दररोज 40 मिनिटे चालण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा