अंडरआर्म, मानेवरील काळेपणा घालवण्यासाठी करा हे खात्रीशीर उपाय, वाचा

बहुतेक स्त्रिया स्लीव्हलेस टी-शर्ट, ब्लाउज, गाऊन आणि शॉर्ट्स घालू इच्छितात परंतु त्यांच्या अंडरहर्म्स, मान आणि आतील मांड्या काळवंडलेल्या असतात. शरीरातील हार्मोनल असंतुलन, बुरशीजन्य संसर्ग किंवा सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहिल्यामुळे उन्हामुळे हा काळपटपणा येतो. चुकीच्या केस रिमूव्हल क्रिममुळेही हा काळेपणा येऊ शकतो. हा काळेपणा दूर करण्यासाठी बाजारात अनेक क्रीम्स उपलब्ध आहेत, पण त्या कमी परिणामकारक आणि महाग … Continue reading अंडरआर्म, मानेवरील काळेपणा घालवण्यासाठी करा हे खात्रीशीर उपाय, वाचा