हिवाळ्यात टाचांना भेगा पडल्यास त्यावर कोणते घरगुती उपाय कराल, वाचा

भेगा पडलेल्या टाचा ही आजकाल एक सामान्य समस्या आहे. यामुळे पायाचं सौंदर्य तर बिघडतं शिवाय, त्या भेगांमधून रक्त आल्यामुळे वेदनाही होतात. याबरोबरीने इन्फेक्शनची भीतीही असते. पायांना पडलेल्या वेदनांमुळे अनेकदा झोपही येत नाही. म्हणूनच काही परवडणारे घरगुती उपचार करणे हे गरजेचे आहे. मधुमेहींनी कांदा का खायला हवा? वाचा पायावरील भेंगावर घरगुती उपचार कांद्याची पेस्ट कांद्याची पेस्ट … Continue reading हिवाळ्यात टाचांना भेगा पडल्यास त्यावर कोणते घरगुती उपाय कराल, वाचा