जिरे आणि ओवा यांना स्वयंपाकघरातील डाॅक्टर का म्हणतात, वाचा

सध्याच्या घडीला फिटनेस हा फक्त शो आॅफ राहिलेला नाही. तर फिटनेस हा गरजेचा झालेला आहे. फिटनेस मध्ये केवळ व्यायाम महत्त्वाचा नाही. तर फिटनेसमध्ये योग्य आहारही तितकाच महत्त्वाचा मानला जातो. फिटनेससाठी विविध महागडी उत्पादने गरजेची नसून केवळ आपल्या स्वयंपाकघरातील काही पदार्थ गरजेचे आहेत. मलायका ही सकाळी उठताच रात्रभर भिजवलेले जिरे आणि ओवा यांचे कोमट पाणी पिते. … Continue reading जिरे आणि ओवा यांना स्वयंपाकघरातील डाॅक्टर का म्हणतात, वाचा