हिवाळ्यात आठवड्यातून एकदा केसांना दही का लावावे, वाचा

केसगळतीच्या समस्येने त्रस्त असाल तर, दही हा एक उत्तम पर्याय आहे. सध्याच्या घडीला केसगळतीच्या समस्येने पुरुष आणि स्त्रिया दोघेही त्रस्त आहेत. अशावेळी अगदी साधे सोपे घरगुती उपाय खिशालाही परवडणारे असतात आणि केसांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही हितावह असतात. महिलांच्या सौंदर्यामध्ये केसांचे स्थान हे महत्त्वाचे आहे. अनेकदा धुळीमुळे, प्रदुषणामुळे केस गळणे, कोरडे पडण्यास सुरुवात होता. केसांचे आरोग्य हे … Continue reading हिवाळ्यात आठवड्यातून एकदा केसांना दही का लावावे, वाचा