नाश्त्याला केळी का खायला हवीत, वाचा

सर्व सीझनमध्ये केळी आढळतात, त्यामुळे केळी ही सहज उपलब्ध असतात. केळी ही आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाची मानली जातात. केळीला उर्जेचा उत्तम स्त्रोत मानला जातो. मुख्य म्हणजे केळी खाण्यामुळे आपल्या हृद्याचे आरोग्यही सुधारते. केळी हे पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि व्हिटॅमिन बी 6 ने समृद्ध असलेले फळ आहे. ते शरीरासाठी उर्जेचा एक उत्कृष्ट स्रोत आहे, विशेषतः सकाळी … Continue reading नाश्त्याला केळी का खायला हवीत, वाचा