हिवाळ्यात पालक आणि मेथी या भाज्यांचा आपल्या आहारात समावेश का करायला हवा, वाचा

हिवाळ्यामध्ये आपल्या आहारामध्ये कोणते पदार्थ समाविष्ट करायला हवेत, याबाबत खूप सजग राहायला हवे. हिवाळ्यात आपली शारीरिक हालचाल मंदावते. त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्येही बदल होतो. हिवाळ्यात वजनवाढण्यास सुरुवात होते. या अशा परिस्थितीमध्ये पालक आणि मेथीचे सूप एक उत्कृष्ट पर्याय मानला जातो. पालक आणि मेथीचे सूप हे लोह आणि फायबरने समृद्ध असते. तसेच या सूपमध्ये कॅलरीज खूप … Continue reading हिवाळ्यात पालक आणि मेथी या भाज्यांचा आपल्या आहारात समावेश का करायला हवा, वाचा