Photo – सनी लियॉन ते अजय देवगण, कलाकारांची खरी नावे माहितीय का?

बॉलिवूडमध्ये काम करणारे कलाकार आपली नावे ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार बदलत असतात. यातील काही कलाकार यशस्वीही होतात, तर काहींच्या नावापुढे ‘फ्लॉप’चा शिक्काही लागतो. तसेच अनेकदा चित्रपटाचे दिग्दर्शकही त्यांना नाव बदलण्यास सांगतात. आज आपण नेहमीच चर्चेत असणाऱ्या कलाकारांची खरी नावे काय आहेत ते पाहूया… 1. बॉलिवूडचे ‘महानायक’ अमिताभ बच्चन यांचे खरे नाव ‘इन्किलाब श्रीवास्तव’ आहे. परंतु चित्रपटसृष्टीत आल्यानंतर … Continue reading Photo – सनी लियॉन ते अजय देवगण, कलाकारांची खरी नावे माहितीय का?