रिअलमीचे टेकलाईफस्टाईल क्षेत्रात धाडसी पाऊल

402

जगातील झपाट्याने वाढणारा स्मार्टफोन ब्रॅण्ड रिअलमी आता टेकलाईफस्टाईल क्षेत्रात धाडसी पाऊल टाकले आहे. बहुप्रतिक्षित अशा कृत्रिम बुद्धिमतेच्या संचाच्या अनावरणाची घोषणा रिअलमीने आज केली. यामध्ये रिअलमी स्मार्ट टीव्ही, रिअलमी घड्याळ, रिअलमी बड्स एअर निओ आणि रिअलमी 10000mAh पॉवर बँक 2 चा समावेश आहे.

img-20200527-wa0020

रिअलमीचे उपाध्यक्ष आणि रिअलमी इंडियाचे सीईओ माधव शेठ अनावरणाप्रसंगी म्हणाले की, हिंदुस्थान ही रिअलमी साठी नेहमीच सर्वोच्च प्राधान्य असलेली बाजारपेठ राहिलेली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा असा संच 2020 मध्ये अनावरण करण्याचे आमचे उद्दीष्ट होते. आम्हांला अभिमान आहे की आम्ही आमचा पहिला स्मार्ट टीव्ही आणत आहोत. औद्योगिक क्षेत्रातील आघाडीची मीडियाटेक चिपसेट आणि डॉल्बी ऑडिओ क्वोड स्पीकर्स ज्यामुळे तुम्हांला वाजवी दरांत उत्तम दृश्य आणि सर्वोत्तम ध्वनी योजना देईल. सोबतच आम्हांला आनंद आहे की सर्वोत्तम कार्यप्रणाली असलेले स्मार्ट वॉच या श्रेणीतील रिअलमी वॉच आम्ही आणत आहोत.

img-20200527-wa0022

आपली प्रतिक्रिया द्या