एसबीआयमध्ये एक हजार जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँक (एसबीआय) मध्ये 1 हजारांहून अधिक जागांसाठी भरती सुरू आहे. 24 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे. बँकेत व्हीपी वेल्थ रेग्युलरची 600 पदे, रिलेशनशिप मॅनेजरच्या 150 पदांसह विविध पदांचा यात समावेश आहे. सविस्तर माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर दिली आहे.