रायगड जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’, तर मुंबईसह कोकणाला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी; शनिवारी अति मुसळधार पावसाची शक्यता

रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचे धुमशान सुरू आहे. अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारीही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. पावसाचा हाच जोर शनिवारीही कायम राहणार असून रायगड जिल्ह्याला प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईने रेड अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचा … Continue reading रायगड जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’, तर मुंबईसह कोकणाला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी; शनिवारी अति मुसळधार पावसाची शक्यता