नितीश कुमार यांची ‘इव्हेंटबाजी’, शहीद जवानाच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी रेड कार्पेट; लाखो रुपये केले खर्च

जम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात बीएसएफचे उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज हे शहीद झाले होते. मोहम्मद इम्तियाज हे बिहारच्या छपरा जिल्ह्यातील नारायणपूरचे रहिवासी होते. बिहारची राजधानी पाटणा येथे विमानाने त्यांचे पार्थिव शरीर आल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तेथे जाणे अपेक्षित होते. मात्र त्यावेळी मुखमंत्री तिथे गेले नाहीत. बुधवारी नितीश कुमार यांनी इम्तियाज यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मात्र … Continue reading नितीश कुमार यांची ‘इव्हेंटबाजी’, शहीद जवानाच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी रेड कार्पेट; लाखो रुपये केले खर्च