कबुतरांना दाणे खायला घालणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा; सुप्रीम कोर्टाचे पालिकेला निर्देश, हायकोर्टाचा आदेश कायम

कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी दाणे खायला घालण्यासाठी ठाम राहिलेल्या प्राणीप्रेमींना सोमवारी ‘सर्वोच्च’ झटका मिळाला. कबुतरांना दाणे खायला घालणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे नोंदवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाचे कायम ठेवला. तसे निर्देश मुंबई महापालिकेला देत न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि न्यायमूर्ती विजय बिष्णोई यांच्या खंडपीठाने प्राणीप्रेमींची याचिका फेटाळली. या निर्णयामुळे कबुतरांना उघडय़ावर दाणे खायला घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल … Continue reading कबुतरांना दाणे खायला घालणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा; सुप्रीम कोर्टाचे पालिकेला निर्देश, हायकोर्टाचा आदेश कायम