हे करून पहा – उन्हाळ्यात ओठांभोवती काळपटपणा वाढल्यास…
उन्हाळ्यात अनेकांना त्वचेचे आजार होतात. त्यात ओठांभोवतीचा भाग काळपट होण्याची समस्या बहुतांश जणांना त्रस्त करते. तीव्र ऊन, घाम, धूळ, प्रदूषण इत्यादी कारणांमुळे ही समस्या वाढते. या समस्येवर चंदन पावडरमध्ये गुलाब जल मिसळून तयार केलेली पेस्ट ओठांच्या भोवती लावल्यास दिलासा मिळू शकतो. ओठांभोवती तूप लावल्यास फायदा होतो. तुपामुळे त्वचेला पोषण मिळते, कोरडेपणा कमी होतो. त्वचेवर काकडीचा … Continue reading हे करून पहा – उन्हाळ्यात ओठांभोवती काळपटपणा वाढल्यास…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed