रेपो रेट वाढीचा सिक्सर, सलग सहाव्यांदा वाढ; कर्जे पुन्हा महागणार

रिझर्व्ह बँकेने बुधवारी पतधोरण जाहीर केले. यामध्ये सलग सहाव्यांदा रेपोरेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. 0.35 बेसिस पॉईंटने वाढ केल्यामुळे रेपोरेट 6.25 वरून थेट 6.50 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे कारलोन, गृहकर्जासह सर्व कर्जांच्या ईएमआयमध्ये वाढ होईल. महागाईचा भडका आणखी उडणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली चलनविषयक धोरण समितीची बैठक झाली. या बैठकीत रेपो … Continue reading रेपो रेट वाढीचा सिक्सर, सलग सहाव्यांदा वाढ; कर्जे पुन्हा महागणार