Ind Vs Eng Test : एजबॅस्टनवर बुमराशिवायच उतरणार
शेवटच्या दिवशी बॅझबॉलपुढे जसप्रीत बुमरा फिका पडला. इंग्लंडच्या फलंदाजांनी बुमराचा मान ठेवत त्याच्यापुढे बचावात्मक खेळ करण्याची त्यांची रणनीती फायद्याची ठरली. बुमराला पाचव्या दिवशी 16 षटके गोलंदाजी देण्यात आली, पण त्याला एकही विकेट टिपता आले नाही. त्याच्या अपयशामुळे हिंदुस्थानची गोलंदाजी अधिक बोथट वाटली आणि 371 धावांच्या आव्हानाचाही बचाव करू शकली नाही. त्यातच दुसऱया कसोटीत बुमराशिवायच हिंदुस्थानी … Continue reading Ind Vs Eng Test : एजबॅस्टनवर बुमराशिवायच उतरणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed