एका रात्रीसाठी दिली 2 कोटींची ऑफर, अब्जोपतीची मॉडेलने लाज काढली

इंग्लंडमधील हॉट मॉडेल्समध्ये रिहान सुगडेनचा समावेश होतो. ती दिसायला जितकी हॉट आहे तितकीच तिची जीभही तिखटजाळ आहे. रिहान तिचे फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करत असते.

183096353_305445854323110_5005257433029918748_n

या फोटोंवर अनेकजण अश्लील प्रतिक्रिया देत असतात किंवा अश्लील फोटो पाठवत असतात. रिहान अशा लोकांची जाहीरपणे लाज काढत असते.

182640010_516432602829119_7117011047356071_n

रिहानला एका अब्जाधीशाने एका रात्रीसाठी शय्यासोबत करण्याचे 2 कोटी देतो अशी ऑफर दिली आहे. दुसऱ्या एका व्यक्तीने तर यापेक्षाही भयंकर ऑफर तिला दिली आहे.

81872297_499273004335789_2387937216645462056_n

रिहान ही 34 वर्षांची असून तिचे इन्स्टाग्रामवर 4,25,000 फॉलोअर्स आहेत. यातल्या तिच्या एका चाहत्याने बायकोसह आपण तिघेजण मजा करू आणि त्याचं व्हिडीओ रेकॉर्डींगही करू असा प्रस्ताव दिला होता. यावर रिहानने या दोघांनाही ‘हे दुकान नाहीये जे कोणीही येऊन ठोठावून जाईल’ असं म्हणत झापलं आहे.

133537128_677896872880867_5292469574266229875_n

रिहानचं ऑलिव्हर मेलॉरसोबत लग्न झालं आहे. ऑलिव्हर हा एक अभिनेता असून तो आणि रिहान अपत्यासाठी प्रयत्न करत आहेत. अपत्यप्राप्तीसाठीची आयव्हीएफ ट्रीटमेंटची दुसरी फेरी असफल ठरली आहे. लॉकडाऊनमुळे पुढील उपचारासाठी बाहेर पडणं शक्य नसल्याने रिहान निराश झाली आहे. गेल्या वर्षी ख्रिसमसच्या आसपास रिहानला गर्भधारणेची गोड बातमी मिळेल अशी आशा वाटत होती, मात्र तिच्या पदरी निराशा पडली आहे. अपत्य न होणं याबाबत कोणी खुलेपणाने बोलत नाही असं रिहानचं म्हणणं आहे. याबाबत महिला आणि पुरुषांनी न लाजता बोललं पाहिजे असंही तिने म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या