नाजूक त्वचेसाठी तांदळाचे पीठ आहे सर्वोत्तम, वाचा या पीठाचे फायदे

आपली त्वचा खूप नाजूक आणि संवेदनशील आहे. अशा परिस्थितीत, त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. सध्याच्या धावपळीत आपण त्वचेची काळजी घेणे विसरलो आहे. त्यामुळेच त्वचा निस्तेज, निर्जीव आणि कोरडी दिसू लागते. आजकालचे प्रदूषण, व्यस्त जीवनशैली, ताणतणाव आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी यामुळे त्वचा अधिकच खराब होऊ शकते, ज्यामुळे अकाली वृद्धत्व आणि कोरडी त्वचा येऊ शकते. Skin … Continue reading नाजूक त्वचेसाठी तांदळाचे पीठ आहे सर्वोत्तम, वाचा या पीठाचे फायदे