DSP Richa Ghosh – टीम इंडियाची फिनिशर दिसणार पोलिसांच्या वर्दीत, ममता सरकारनं डीएसपी पदावर नियुक्ती केली

नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानात हिंदुस्थानच्या महिलांनी इतिहास रचला आणि दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत पहिल्यांदाच वर्ल्डकप उंचावला. या वर्ल्डकपमध्ये यष्टीरक्षक बॅटर रिचा घोष हिने फिनिशरची भूमिका निभावली. तळाला येऊन अखेरच्या षटकांमध्ये तिने चौकार-षटकारांची आतषबाजी केली. अवघ्या 23 व्या वर्षी वर्ल्डकप जिंकलेल्या रिचावर कौतुकाचा वर्षाव होत असून आता तिची डीएसपी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम … Continue reading DSP Richa Ghosh – टीम इंडियाची फिनिशर दिसणार पोलिसांच्या वर्दीत, ममता सरकारनं डीएसपी पदावर नियुक्ती केली