Air India Plane Crash – रिक्षा चालवून शिक्षण केलं, कंपनीने लंडनला पाठवलं; पहिल्याचं विमानप्रवासात कुटुंबाने लेकीला गमावलं!

अहमदाबादमध्ये गुरूवारी एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर’ विमान कोसळून 290 हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विमानातील रमेश विश्वास कुमार हा एकमेव प्रवासी बचावला. मृतांमध्ये दोन नवजात बालके, 11 लहान मुले तसेच 169 हिंदुस्थानी, 53 ब्रिटीश, 1 कॅनेडियन, 7 पोर्तुगीज नागरिकांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत विमानातील प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. या विमान … Continue reading Air India Plane Crash – रिक्षा चालवून शिक्षण केलं, कंपनीने लंडनला पाठवलं; पहिल्याचं विमानप्रवासात कुटुंबाने लेकीला गमावलं!