मला टीम इंडियाचे प्रशिक्षक व्हायचंय, पण आताच नाही! रिकी पॉण्टिंगची शर्यतीतून माघार

हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविण्यासाठी जाहिरात सोडली आहे. हिंदुस्थानच्या गौतम गंभीरसह ऑस्ट्रेलियाचे रिकी पॉण्टिंग व न्यूझीलंडचे स्टीफन फ्लेमिंग ही नाव सध्या चर्चेत आहेत. ‘हिंदुस्थानी संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी ‘बीसीसीआय’ने आपल्याशी संपर्क साधला होता. टीम इंडियासारख्या संघाचे प्रशिक्षक होण्यास कोणाला आवडणार नाही. मात्र ती जबाबदारी स्वीकारण्याची ही नक्कीच योग्य वेळ … Continue reading मला टीम इंडियाचे प्रशिक्षक व्हायचंय, पण आताच नाही! रिकी पॉण्टिंगची शर्यतीतून माघार