भात कोणत्या वेळी खायला हवा? दुपारी की रात्री, वाचा सविस्तर 

आपल्या आहारामध्ये सर्व प्रकारचे अन्नपदार्थ असतात. यामध्ये प्रामुख्याने चपाती, भाकरी आणि भात हे पदार्थ आहेत. चपाती भाकरीपेक्षा अनेकांना भात खाणे हे अधिक आवडते. परंतु भात खाताना मात्र अनेकदा हा प्रश्न पडतो की, भात खाण्याची नेमकी वेळ कोणती?  भातप्रेमींसाठी अनेकदा भात खाऊ नको हे सांगणे म्हणजे गुन्हा ठरतो. त्यामुळेच आपण आरोग्याच्या दृष्टीने भात खाण्याची योग्य वेळ … Continue reading भात कोणत्या वेळी खायला हवा? दुपारी की रात्री, वाचा सविस्तर