Rinku Singh Priya Saroj – युरोपियन ते चायनीज; खायला सगळं मिळणार, पण फक्त ‘व्हेज’, रिंकू सिंहच्या साखरपुड्याचा मेन्यू व्हायरल

टीम इंडियाचा स्टार क्रिकेट खेळाडू आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा आज साखरपुडा आहे. लखनऊमधील फाईव्ह स्टार हॉटेल द सेंट्रममध्ये हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार, पीयूष चालला, उत्तर प्रदेशच्या रणजी संघाचा कर्णधार आर्यन जुयाल हे हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. रिंकूही शनिवारी रात्रीच हॉटेलमध्ये पोहोचला असून रात्री केकही कापण्यात आला. … Continue reading Rinku Singh Priya Saroj – युरोपियन ते चायनीज; खायला सगळं मिळणार, पण फक्त ‘व्हेज’, रिंकू सिंहच्या साखरपुड्याचा मेन्यू व्हायरल