टीम इंडियाचा ‘पाय’ खोलात! ऋषभ पंत संपूर्ण मालिकेतून बाहेर, 6 आठवडे सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा पिछाडीवर असलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा विस्फोटक यष्टीरक्षक खेळाडू ऋषभ पंत पायाला झालेल्या दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू असलेल्या अँडरसन-तेंडुलकर मालिकेतील चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पंतच्या उजव्या पायाच्या बोटांना मोठी दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर असून डॉक्टरांनी त्याला … Continue reading टीम इंडियाचा ‘पाय’ खोलात! ऋषभ पंत संपूर्ण मालिकेतून बाहेर, 6 आठवडे सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला