घर पे खेल रहे हो क्या? पंचांनी दोनदा वॉर्निंग दिल्यानंतर पंतचा पारा चढला, भर मैदानात कुलदीप यादववर भडकला

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका संघात गुवाहाटीच्या बरसापाला मैदानावर दुसरा कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने 81.5 षटकांत 6 बाद 247 धावसंख्येपर्यंत मजल मारली. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंत याला मैदानावरील पंचांनी दोनदा ‘टाईम वॉर्निंग’ दिली. यामुळे पंतचा पारा चढला आणि गोलंदाजीसाठी जास्तीचा वेळ घेणाऱ्या कुलदीप यादववर तो भडकला. … Continue reading घर पे खेल रहे हो क्या? पंचांनी दोनदा वॉर्निंग दिल्यानंतर पंतचा पारा चढला, भर मैदानात कुलदीप यादववर भडकला