तामिळनाडूच्या राज्यपालांनी तातडीने राजीनामा द्यावा; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मार्गारेट अल्वा यांचा हल्लाबोल

सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या अधिकार आणि तामिळनाडूबाबत दिलेल्या निर्णयाचे माजी राज्यपाल आणि काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांनी स्वागत केले. तसेच न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक आणि महत्त्वाचा असल्याचे सांगितले. या निर्णयानंतर आता तामिळनाडूचे राज्यापाल आर.एन. रवी यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने योग्य वेळेत हस्तक्षेप केला. सध्याची केरळ, दिल्ली आणि तामिळनाडूसारख्या राज्यांमधील गंभीर परिस्थिती लक्षात … Continue reading तामिळनाडूच्या राज्यपालांनी तातडीने राजीनामा द्यावा; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मार्गारेट अल्वा यांचा हल्लाबोल