संजय शिरसाट यांनी पाच हजार कोटींचा जमीन घोटाळा केल्याचा रोहित पवार यांचा आरोप; उद्या सिडकोवर मोर्चा

सिडकोचे अध्यक्ष असताना संजय शिरसाट यांनी सिडकोची पाच हजार कोटी रुपये बाजारमूल्य असलेली जमीन नियमबाह्यरीत्या बिवलकर कुटुंबाच्या घशात घातल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज केला. याप्रकरणी रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी संजय शिरसाट यांचा राजीनामा न घेतल्यास उद्या (बुधवारी) महाविकास आघाडीच्या वतीने नवी मुंबईतील सिडकोवर … Continue reading संजय शिरसाट यांनी पाच हजार कोटींचा जमीन घोटाळा केल्याचा रोहित पवार यांचा आरोप; उद्या सिडकोवर मोर्चा