बोगस आधारकार्ड आणि मतदारांची घुसवाघुसवी उघड; रोहित पवारांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आधारकार्ड काढले, फक्त 20 रुपयांत

हिंदुस्थानात जगातील कोणत्याही व्यक्तीचे आधारकार्ड काढता येऊ शकते. त्यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही आणि पुराव्यांचीही गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस व आमदार रोहित पवार यांनी आज चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आधारकार्ड काढून दाखवले. तेसुद्धा फक्त 20 रुपये भरून. त्याचे प्रात्यक्षिकच त्यांनी माध्यमांसमोर दाखवून बोगस आधारकार्ड आणि मतदार याद्यांचे कनेक्शन उघड केले. … Continue reading बोगस आधारकार्ड आणि मतदारांची घुसवाघुसवी उघड; रोहित पवारांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आधारकार्ड काढले, फक्त 20 रुपयांत