अजितदादांना न्याय द्या! बारामतीत उमेदवार देऊन काँग्रेसचा संदेश, हर्षवर्धन सपकाळांच्या भेटीनंतर रोहित पवारांचे विधान, अर्ज मागे घेण्याची विनंती

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी दोन्ही राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही सपकाळ यांची भेट घेत उमेदवारी … Continue reading अजितदादांना न्याय द्या! बारामतीत उमेदवार देऊन काँग्रेसचा संदेश, हर्षवर्धन सपकाळांच्या भेटीनंतर रोहित पवारांचे विधान, अर्ज मागे घेण्याची विनंती