दादांना न्याय मिळवून द्या! रोहित पवार यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संशयास्पद मृत्यूसंदर्भात जमा केलेल्या सर्व पुराव्यांबाबत त्यांनी उद्धव ठाकरे यांना माहिती दिली आणि दादांना न्याय मिळवून देण्यासाठी संसदेत आवाज उठवण्यास सहकार्य करा, अशी विनंती केली. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पह्टो शेअर करत या भेटीची … Continue reading दादांना न्याय मिळवून द्या! रोहित पवार यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट