हा फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है; रोहित पवार यांचे सूचक विधान

निलेश लंके यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा देत अजित पवार गटाची साथ सोडली. नगर-दक्षिण मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी फुंकल्याने नगर जिल्ह्यात अजित पवार गटाला मोठा हादरा बसला. लंके सोबत आल्याने बळ मिळालेल्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही राजकीय घडामोडींवर एक सूचक विधान केले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना … Continue reading हा फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है; रोहित पवार यांचे सूचक विधान