AI च्या युगात नोकऱ्यांची शाश्वती संपली; ‘ओरॅकल’ कर्मचारी कपातीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी संकटाकडे वेधले लक्ष

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘ओरॅकल’ने आपल्या जागतिक फेररचनेचा भाग म्हणून हिंदुस्थानातील सुमारे 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. जागतिक मंदीचे सावट आणि व्यवसायातील बदलांचे कारण देत कंपनीने जगभरातून आतापर्यंत एकूण 30 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. या मोठ्या कर्मचारी कपातीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपली … Continue reading AI च्या युगात नोकऱ्यांची शाश्वती संपली; ‘ओरॅकल’ कर्मचारी कपातीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी संकटाकडे वेधले लक्ष