खुन्यांना वाचवून न्यायाचा मुडदा पाडू नका, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरून रोहित पवार यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

पोलीस कोठडीत झालेल्या अमानुष मारहाणीमुळे प्राण गमावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी मंगळवारी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईचा एक व्हिडीओ शेअर केला. यात त्या हे सरकार गरीबांचे मायबाप नाही तर गुन्हेगारांचे आणि पैशावाल्यांचे मायबाप असल्याचे म्हणताना दिसतात. … Continue reading खुन्यांना वाचवून न्यायाचा मुडदा पाडू नका, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरून रोहित पवार यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा