अजितदादांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांना पक्ष ताब्यात घ्यायचा होता, रोहित पवार यांचा गंभीर आरोप

अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्ष ताब्यात घ्यायचा होता. यासाठी अजितदादा यांच्या निधनाच्या 18व्या दिवशी म्हणजे 16 फेबुवारी 2026 रोजी पटेल, तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अजित पवार गटाच्या आमदारांना तसेच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार … Continue reading अजितदादांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांना पक्ष ताब्यात घ्यायचा होता, रोहित पवार यांचा गंभीर आरोप