भावाच्या पराभवाचा बदला घेणार! रोहित पवारांची प्रतिज्ञा

‘माझा भाऊ पार्थ पवारचा पराभव महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी 2019मध्ये केला आहे. मात्र, पार्थचे वडील अजित पवार स्वतः बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आले होते. आधी वडीलधाऱया शरद पवारांची साथ सोडली, आता पार्थचा पराभव करणाऱयांचा प्रचार वडील अजितदादा करीत आहेत. पार्थचा पराभव पचवून नव्हे, तर अजितदादा आपले साम्राज्य ईडीपासून वाचण्यासाठी बारणे यांचा प्रचार … Continue reading भावाच्या पराभवाचा बदला घेणार! रोहित पवारांची प्रतिज्ञा