द्विशतकांचा ‘बादशहा’ रोहितचा पराक्रम; एकाच डावात तेंडुलकर-गांगुलीचा विक्रम मोडला

एक दिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतक ठोकण्याचा पराक्रम करणारा टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याने नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक लढतीत रोहित शर्मा याने एक दिवसीय क्रिकेटमधील 9 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथी धाव घेताच रोहितने हा पराक्रम केला. यासह एकाच डावात रोहितने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि ब्रायन … Continue reading द्विशतकांचा ‘बादशहा’ रोहितचा पराक्रम; एकाच डावात तेंडुलकर-गांगुलीचा विक्रम मोडला