रोहितवर प्रश्नचिन्ह नको, थेट वर्ल्ड कपचे तिकीट द्या! रहाणेचा निवड समितीला सल्ला

अजिंक्य रहाणेने रोहित शर्माच्या 2027 वनडे विश्वचषकाबाबत निवड समिती सदस्यांना थेट आरसा दाखवला आहे. रोहित खेळणार की नाही हा प्रश्नच चुकीचा असल्याचे सांगत त्याने स्पष्ट शब्दांत मागणी केली की, रोहितला आताच 2027 विश्वचषकासाठी स्पष्ट हमी द्या. मग त्याच्याबाबत कोणतीही चर्चाच रंगणार नाही. रहाणेच्या मते, रोहितसारख्या दिग्गजाला मालिकागणिक तोलणे म्हणजे त्याच्या योगदानाचा अपमान आहे. विश्वचषकासारख्या महासंग्रामात … Continue reading रोहितवर प्रश्नचिन्ह नको, थेट वर्ल्ड कपचे तिकीट द्या! रहाणेचा निवड समितीला सल्ला