रोहितने वर्ल्ड कपपर्यंत खेळायलाच हवे! शालेय प्रशिक्षक दिनेश लाड यांची भावना

हिंदुस्थानचा सलामीवीर रोहित शर्माने 2027 च्या आयसीसी वर्ल्ड कपमध्ये नक्कीच खेळायला हवे, अशी भावना व्यक्त केलीय त्याचे शालेय प्रशिक्षक दिनेश लाड यांनी. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2027 मध्ये होणाऱ्या या स्पर्धेत रोहितचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षाच्या सुरुवातीला रोहितच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. एकदिवसीय विश्व कपला अजून दोन … Continue reading रोहितने वर्ल्ड कपपर्यंत खेळायलाच हवे! शालेय प्रशिक्षक दिनेश लाड यांची भावना