रोहित, विराटला मोकळीक द्यायलाच हवी! संजय बांगर यांचे परखड मत

रोहित शर्मा व विराट कोहली यांनी स्थानिक क्रिकेट खेळायलाच हवे, असा त्यांच्यावर दबाव टाकू नका. हे दोघेही महान खेळाडू आहेत. त्यांना थोडी मोकळीक द्यायलाच हवी, असे परखड मत माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांनी व्यक्त केले. ‘क्रिकेट लाइव्ह’ कार्यक्रमात संजय बांगर यांनी ही बोलंदाजी केली. ते म्हणाले, ‘विराट कोहली आणि रोहित शर्माच्या यांच्या एकदिवसीय संघातील स्थानाबद्दल … Continue reading रोहित, विराटला मोकळीक द्यायलाच हवी! संजय बांगर यांचे परखड मत