त्वचेची काळजी घेण्यासाठी गुलाबजल वरदानापेक्षा कमी नाही, वाचा

आॅक्टोबर हिट सुरु झाल्यानंतर आपल्या त्वचेचे खूप हाल होतात. ही गर्मी आपल्या त्वचेसाठी खूप घातक असते. म्हणूनच उन्हाळा सुरु झाल्यावर, आपल्याला त्वचेची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. उन्हाळ्यातील घाम आणि धुळीमुळे चेहरा निस्तेज होतो. यामुळे आपल्या चेहरा रुक्ष आणि निस्तेज दिसू लागतो. गर्मीच्या दिवसांमध्ये गुलाबजल हे खूप उपयुक्त मानले जाते. गुलाबजल हे बहुतांशी सर्व घरांमध्ये … Continue reading त्वचेची काळजी घेण्यासाठी गुलाबजल वरदानापेक्षा कमी नाही, वाचा