बंगळुरूचा विजयारंभ! उद्घाटनाच्या लढतीत हैदराबादचा पराभव

गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवित आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या १९व्या हंगामात विजयारंभ केला. चारशेहून अधिक धावांची लयलूट झालेल्या या लढतीत बंगळुरूने हैदराबादचा ६ फलंदाज आणि २६ चेंडू राखून पराभव करीत उद्घाटनाचा दिवस गाजविला. हैदराबादची आघाडीची फळी कापून काढणारा जेकब डफी या सामन्याचा मानकरी ठरला. हैदराबादकडून मिळालेले २०२ धावांचे लक्ष्य बंगळुरूने १५.४ षटकांत … Continue reading बंगळुरूचा विजयारंभ! उद्घाटनाच्या लढतीत हैदराबादचा पराभव