ज्युनियर NTR दिसणार भीमच्या रुपात, राजामौली दिग्दर्शित RRR चा टीझर प्रदर्शित

बाहुबलीच्या यशाननंतर राजामौलीचा RRR हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात साऊथच्या सुपरस्टार ज्युनियर एनटीआर याची प्रमुख भुमिका असून त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.

ज्युनियर एनटीआर भीम या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. सोशल मीडियावर त्याचा एक टीझर लॉन्च झाला असून दमदार व्हीएफएक्स आणि ऍक्शन सीनमुळे चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या