संघाचा संबंध नाही; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालावर सरसंघचालकांची प्रतिक्रिया

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा 17 वर्षांनी निकाल लागला. मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यात 6 जणांचा मृत्यू झाला. 100 नागरिक जखमी झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी मोहन भागवत यांना या खटल्याच्या निकालाबाबत प्रतिक्रिया विचारली. त्यावर सरसंघचालक भागवत यांनी … Continue reading संघाचा संबंध नाही; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालावर सरसंघचालकांची प्रतिक्रिया