RSS जगातील सर्वात मोठी NGO! पंतप्रधान मोदींकडून कौतुकाचा वर्षाव, राजकीय वर्तुळात चर्चा

देशाचा आज 79 वा स्वातंत्र्यदिन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत लाल किल्ल्यावर सलग 12 व्यांदा ध्वजारोहण केले. यावेळी देशाला संबोधित करताना त्यांनी RSS म्हणजेच राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे कौतुक केले. देशवासियांना केलेल्या संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी RSS चे कौतुक केले आहे. याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी … Continue reading RSS जगातील सर्वात मोठी NGO! पंतप्रधान मोदींकडून कौतुकाचा वर्षाव, राजकीय वर्तुळात चर्चा